Nagpanchami: श्रावण म्हणजे सण,उत्सवांचा (Festival) महिना असं म्हटलं जातं. श्रावणमासातील पहिला सण नागपंचमी (Nagpanchami) येत्या १३ तारखेला म्हणजेच शुक्रवारी साजरा करण्यात येणार आहे. नागपंचमीला (Nagpanchami)विशेष महत्त्व असून अनेक ठिकाणी हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तसंच या सणामागे अनेक अख्यायिकादेखील आहेत. नागपंचमीच्या दिवशी नागदेवाची पूजा केली जाते व त्याला नैवेद्य दाखवला जातो. तसंच अनेक ठिकाणी नागाला दूधदेखील पाजलं जातं. सध्याच्या डिजीटल युगातही पारंपरिक पध्दतीने नागपंचमी सन साजरा केला जातो. पुण्यात पुणे विद्यापीठ परिसरात पांरपरिक पद्धतीने वारूळाजवळ जाऊन, गीत गात पूजा करताना महिला (व्हिडिओ - प्रमोद शेलार)
#Nagpanchami #Pune #Tradinalsong #PuneUniversity